मराठी भाषा गौरव दिन 2022 | Marathi Language Pride Day 2022

ब्रावो मराठी मंडळाने २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ४ ते ५|| या वेळेत  मराठी भाषा गौरव दिन” म्हणजेच “मराठी राजभाषा दिन” निमित्ताने  “छान छान मराठी गोष्टींचे वाचन” हा कार्यक्रम साजरा केला. यातील लहांन मुलांच्या छान छान गोष्टींचे केलेले वाचन आपल्या बाल मित्रांना खूप आवडले आणि खूप मजाही आली.

संकलित व्हिडिओ युट्युब :

आपले
ब्रावो मराठी मंडळ

In order to optimize our website for you and to be able to continuously improve it, we use cookies. By continuing to use the website, you consent to the use of cookies. Further information on cookies can be found in our privacy policy.

Privacy policy